शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हीलमधील सीटी स्कॅन मशिन सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन बंद पडल्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या पालिकांची गैरसोय होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशिन बंद पडल्यामुळे रुग्ण व रुग्णांच्या पालिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी हे मशिन तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी संघटनांमार्फत करण्यात आली आहे.  नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येणा:या रुग्णांच्या सोयीसाठी व त्यांना आर्थिक भुदर्ंड नको बसायला म्हणून सिटीस्कॅन मशिन व्यवस्था करण्यात आली. परंतु परंतु मागील चार ते पाच महिन्यांपासून हे सिटीस्कॅन मशीन बंद पडले होते. यासंबंधी जिल्हाधिका:यांकडे पाठपुरावा केला. परंतु अद्यापही हे मशीन सुरू करण्यात आले नाही. आधीच जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था ऑक्सीजन वर असताना अशा घटना घडणे म्हणजे  जिल्ह्याची प्रतिमा अजून खराब होते, बाजारात खाजगी दवाखान्यात सिटीस्कॅन  मशीन  वर तपासणी करण्याचे दर आकाशाला भिडले आहेत, सामान्य आदिवासी  रुग्णाला हे दर परवडत नाहीत  तसेच दुर्गम भागातील आदिवासी  पाड्यात सिटीस्कॅन  व्यवस्था  नसल्याने तेथील रुग्णांना देखील नंदुरबार जिल्हा रुग्णालयात यावे लागते, सदर विषय अतिशय संवेदनशील असून यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासी बांधवांना आर्थिक भुदर्ंड सोसावा लागत आहे व खाजगी रुग्णालयात जाऊन सिटीस्कॅन करावे लागत आहे. मुळात राज्यातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून नंदूरबार कुप्रसिद्ध असताना अशा घटना घडणे दुदैर्वीच असल्याचे म्हटले जात आहे. या संबंधी नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर सदर मशीन दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी मागणी जयहिंद फाऊंडेशन व आदिवासी क्रांती दल चे प्रतिनिधी दिग्विजय राजपूत, अंकुश नाईक, बॉबी बैसाणे, अजय जाधव यांनी केली आहे.