शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

ओला दुष्काळ जाहीर करण्याची कात्री ग्रामस्थांतर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टीनंतर सातत्याने होणा:या पावसामुळे कात्री ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आली आहे. दुर्गम भागातील कात्री ग्रामपंचायत अंतर्गत माकडकुंड, पौला, वाहवाणी, कात्री व कात्री फॉरेस्ट या चारही गावांमधील शेतक:यांनी मागील वर्षी घटलेले उत्पादन भरुन काढण्याच्या आशेवर यंदाच्या खरीप हंगामात शेती केली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्यामुळे भरघोस उत्पन्नाचीही स्वपAे तेथील शेतक:यांनी पाहिली, परंतु अतिवृष्टी कालावधीत पिकेच वाहून गेली. त्यात   पोहल्या डेमशा पाडवी, दामा भामटा वळवी, बोंडा सोता वळवी, टेंब:या गिरजा वळवी यांच्यासह अनेक शेतक:यांचा समावेश आहे. अतिवृष्टीनंतर उर्वरित पिके व काही अंशी शेतमालही सतत हाणा:या पावसामुळे सडली, त्यामुळे तेथील शेतक:यांवर मोठे संकट ओढवले आहे. या नुकसानीतून सावरण्यासाठी ग्कात्री ग्रामपंचायत अंतर्गत येणा:या सर्व गावांमध्ये ओला दुष्काळ जाहिर करीत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी धडगाव तहसिलदारांकडे करण्यात करण्यात आली आहे. निवेदन देतांना सरपंच बारकीबाई मोहन वळवी, पंचायत समितीचे माजी सभापती टेडय़ा वळवी, संदीप वळवी, संतोष पाडवी, माकत्या वळवी, शाससिंग वळवी, सेमटय़ा वळवी, बोंडा वळवी, विरजी वळवी, माधव वळवी आदी उपस्थित होते.