शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

पारा चढल्यामुळे कुलरला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तापमान जाणवले ...

दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र, यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तापमान जाणवले नाही. मात्र, आता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वातावरणातील पारा वाढला असून तीव्र ऊन पडत आहे. त्यामुळे कुलरची मागणी वाढली आहे. लॉकडाऊनच्या अगोदर कुलर विक्री जोरात सुरू असल्याचे दिसत होते. हवामान खात्यानेही यावर्षी उन्हाळ्यात जास्त पारा वाढणार, असे भाकीत वर्तविले आहे. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जयनगरसह वडाळी या दोन गावांमध्ये कुलरविक्री दिसून येत होती. मात्र, आता १ एप्रिलपासून १५ दिवसांचा लॉकडाऊन केल्यामुळे या दोन्ही गावांमध्ये स्थानिक प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन पाळला जात असल्यामुळे कुलर विक्रीवर याचा परिणाम दिसून येत आहे. गतवर्षी २२ मार्चला लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक दुकानदारांनी लाखो रुपयांचे कुलर व पंख्यांचा माल भरून ठेवला आहे. लोकांची इच्छा असूनही आणि विक्रेत्यांकडे माल असूनही व पारा चढत असूनही लोकांना कुलर घेण्यापासून सध्यातरी वंचितच रहावे लागत आहे.