शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ओबीसी समाजात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये, तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ओबीसी समाजात इतर कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये, तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी बचाव आंदोलन समिती नंदुरबार जिल्हातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांना देण्यात आले.निवेदना पुढे म्हटले आहे की, ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्य व केंद्रसरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असून या बाबत कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. ओ.बी.सी. जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे. कोणाच्याही आरक्षण मागणीस आमचा विरोध नाही परंतु ओ.बी.सी.च्या आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. अनेक वर्षांपासून कर्मचारी शासनाच्या विविध खात्यांमध्ये भरती नसल्याने लाखो सुशिक्षीत बेरोजगार निर्माण झाले आहेत.आरक्षण भरतीचा कोटा रिझर्व्ह ठेवून उर्वरित भरती सुरु ठेवावी. ओ.बी.सी. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर वसतीगृह व प्रशिक्षण केंद्र स्थापन करावीत ओबीसींसाठी क्रिमिलेयरची अट रद्द करावी. धनगर, धोबी, वंजारी, गुरव, एस.सी., एन.टी., आदी समाजाचे स्थगित असलेले सर्वच प्रश्न मार्गी लावावीत. आमच्या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून ओबीसी समाजास न्याय द्यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्यावतीने महाराष्ट्रभर कायदेशिर मागार्ने पाठपुरावा होत आहे.राज्यशासन व केंद्र शासनाने मागण्यांवर अंमलबजावणी न केल्यास ओबीसी समाज मोठया प्रमाणात रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा अशा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर सुरेश माळी, एजाज बागवान, हाजी अस्लम चौधरी, राजेंद्र वाघ, मनोज गायकवाड, आनंदा माळी, मधुकर माळी, सोमनाथ शिंपी, वासुदेव माळी, यादव माळी आदींच्या सह्या आहेत.