शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय महाविद्यालयात डीन ॲड्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नव्याने सुरु झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र मंगळवारपासून सुरु झाले. यावेळी प्रवेश घेणा-या १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नव्याने सुरु झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र मंगळवारपासून सुरु झाले. यावेळी प्रवेश घेणा-या १०० विद्यार्थ्यांसाठी डीन ॲड्रेस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमास खासदार डाॅ. हीना गावीत, आमदार डाॅ. विजयकुमार गावीत, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. रघुनाथ भोये, वैद्यकीय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डाॅ. प्रविण ठाकरे, डाॅ. राजेश वसावे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी गावीत, डाॅ. सुप्रिया गावीत आदी उपस्थित होते.नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन फेब्रुवारीपासून शैक्षणिक सत्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मंगळवारी महाविद्यालयाचा पहिला दिवस असल्याने प्रवेश घेणा-या सर्व १०० विद्यार्थ्यांसाठी डीन ॲड्रेस या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे महाविद्यालय प्रशासन यांच्याकडून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन केले. प्राध्यापक व विद्यार्थी यांनीही एकमेकांसोबत ओळखी करुन घेतल्या. पालकांनी विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधांची माहिती घेतली.