शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील हाटमोहिदे येथील माहेर व मध्यप्रदेशातील बेहडीया येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील हाटमोहिदे येथील माहेर व मध्यप्रदेशातील बेहडीया येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळप्रकरणी पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ सीमा राजेंद्र पटेल असे विवाहितेचे नाव आह़े त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती राजेंद्र प्रकाश पटेल याच्यासह सासरच्यांकडून 28 एप्रिल 2019 ते 7 जून 2019 यादरम्यान वेळावेळी हाटमोहिदे येथील माहेरुन पाच लाख रुपये आणावेत यासाठी छळ सुरु होता़ विवाहिता सिमा यांनी  पैसे न आणल्याने त्यांना मानसिक त्रास देऊन वेळोवेळी मारहाण करण्यात येऊन धमकी देण्यात येत होती़  दरम्यान सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहिता सीमा पटेल ह्या माहेरी आल्या होत्या़  शुक्रवारी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती राजेंद्र, सासरे प्रकाश भगवान पटेल, सासू वंदना प्रकाश पटेल, चुलत सासरे संजय भगवान पटेल, योंगेंद्र जगन्नाथ पटेल, नणंद हेमा योगेंद्र पटेल, अरुण तुंबा पाटील, चुलत नणंद भारती अरुण पाटील, संजय ब्रिजलाल पाटील सर्व रा़ बेहडिया ता़ पानसेमल जि़ बडवानी, मध्यप्रदेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े