शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल अपघातातील मयत चालकाविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील पटेलवाडी जवळ जुलै महिन्यात झालेल्या मोटरसायकल अपघात प्रकरणी पोलीसांनी मयत चालकाविरोधात गुन्हा दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील पटेलवाडी जवळ जुलै महिन्यात झालेल्या मोटरसायकल अपघात प्रकरणी पोलीसांनी मयत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आह़े पोलीस तपासानंतर 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला़ 26 जुलै रोजी विशाल धनीलाल पाडवी (20) रा़ वाघाळे ता़ नंदुरबार हा पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिराजवळून मोटारसायकलने भरधाव वेगात जात असताना ती घसरुन अपघात झाला होता़ यात विशाल पाडवी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े तेथून पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथे दाखल केले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना त्याचा 4 ऑगस्ट रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला़ याबाबत तुषार दादाजी चौरे याने शहर पोलीस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीवरुन मयत विशाल पाडवी याच्याविरोधात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़