शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण करणाऱ्यांकडून पालिका वसुल करणार खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नगरपालिका हद्दीत सार्वजनिक रस्त्याच्या जागेत केलेले कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा खर्च पालिका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगरपालिका हद्दीत सार्वजनिक रस्त्याच्या जागेत केलेले कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा खर्च पालिका अतिक्रमणधारकांकडून वसूल करणार आहे़ पालिकेकडून शहरातील विविध अतिक्रमणांची चौकशी सुरु असून येत्या काळात कारवाई सुरु होणार आहे़शहरातील विविध भागात सार्वजनिक जागी लॉरी, टपºया ठेवत ओटे, जिने आणि पायºया काढून अतिक्रमण करण्यात आले आहे़ या अतीक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे़ यातून अपघात आणि वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या़ अतिक्रमणाबाबत पालिकेकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेत शहरातील विविध भागात वाढीस लागलेल्या अतिक्रमणांची माहिती पालिका प्रशासन घेत असून यानुसार अतीक्रमण हटाव मोहिमेची तयारी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ पालिका मुख्याधिकारी डॉ़ बाबुराव बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन अतिक्रमणांबाबत चर्चा होणार आहे़जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूकांची प्रक्रिया सुरु असल्याने पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने अतिक्रमण हटाव मोहिम नव्या वर्षात होण्याची शक्यता आहे़ अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे़