शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

कोरीट खूनप्रकरणी विस्ताराने तपास व्हावा- समाज संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

नंदुरबार : कोरीट येथील महिलेचा झालेला खून पहाता संशयित आरोपी एकटा असे कृत्य करू शकणार नाही. त्यामुळे त्याला आणखी ...

नंदुरबार : कोरीट येथील महिलेचा झालेला खून पहाता संशयित आरोपी एकटा असे कृत्य करू शकणार नाही. त्यामुळे त्याला आणखी कुणी मदत करणारा आहे किंवा कसे, याचा तपास व्हावा व आरोपीस फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी आदिवासी टोकरे कोळी व वाल्या सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

समाज कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. त्यापूर्वी नातेवाइकांची त्यांनी भेट घेऊन सांत्वना केली. निवेदनात म्हटले आहे की, कोरीट येथील उषाबाई कोळी यांची सुजालपूर शिवारातील शेतात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. महिलेवर झालेले वार आणि हत्येचा प्रकार पहाता एक आरोपी ते करू शकत नाही. त्याचा आणखी कुणी साथीदार आहे का? याचाही तपास करावा. यासाठी आरोपीच्या जबाबावर निर्भर न राहता दुसऱ्या बाजूनेही तपास करणे आवश्यक आहे. संशयित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सबळ पुरावे गोळा करून तातडीने ही केस चालवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मयत महिलेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

गीतांजली कोळी यांच्यासह रवि शिरसाठ, हिरालाल वाकडे, संजय दावळे, दिलीप शिरसाठ, ईश्वर कोळी, सोनू कोळी, भूषण कोळी, अविनाश कोळी आदी उपस्थित होते.