शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत नंदुरबार आणि शहाद्यात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/नंदुरबार : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नगरपालिकांच्या भरारी पथकाने नंदुरबार आणि शहादा येथे धाडी टाकत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/नंदुरबार : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत नगरपालिकांच्या भरारी पथकाने नंदुरबार आणि शहादा येथे धाडी टाकत प्लास्टिक पिशव्य जप्तीची कारवाई केली़ शहाद्यात 1 हजार तर नंदुरबारात 100 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत़   शहादा शहरातील न्यू ज्योती प्लास्टिक या दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा असल्याची माहिती पालिकेच्या पथकाला मिळाली होती़ मुख्याधिकारी डॉ़ राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात पथकाने धाड टाकली असता, तेथून बंदी असलेल्या कॅरीबॅग व इतर प्लास्टिक असे एक हजार किलोग्रॅमचे साहित्य मिळून आल़े याप्रकरणी पथकाकडून दुकानमालक संगीत गुलाणी यास पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला आह़े ही कारवाई आऱएम़ चव्हाण, माधवराव गुजर, कर निरीक्षक सचिन महाडिक, गोटूलाल तावडे, स्वपAील पाटील, स्वच्छता कर्मचारी केदार, सोलंकी, शंकर वाघ, राकेश सोलंकी, चंद्रकांत संसारे, गणेश मोरे, दिपक सोलंकी, रविंद्र गुजराथी यांच्या पथकाने ही कारवाई केली आह़े नंदुरबार पालिका आरोग्य विभागाचे नोडल ऑफिसर विशाल कांबळी, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ़ राजेश परदेशी, शहर समन्वयक सायली बाविस्कर यांनी शहरातील दोन व्यापा:यांवर कारवाई करत 10 हजार दंड व 100 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या़ नंदुरबार, नवापुर, शहादा आणि तळोदा तसेच धडगाव येथील नगरपंचायत हद्दीत केंद्र शासनाच्या वने पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट रुल लागू करण्यात आला आह़े यांतर्गत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम 11 सप्टेंबरपासून सुरु आह़े यात शुक्रवार 4 सप्टेंबर्पयत प्लास्टिक गोळा करण्यात येणार आह़े पालिकांकडून प्लास्टिक बंदीच्या अमंलबजाणीसाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आह़े