शिवजयंतीनिमित्त नंदुरबारला छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST2021-02-19T04:21:14+5:302021-02-19T04:21:14+5:30

यावेळी माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, ...

Chhatrapati Cup cricket tournament in Nandurbar on the occasion of Shiva Jayanti | शिवजयंतीनिमित्त नंदुरबारला छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा

शिवजयंतीनिमित्त नंदुरबारला छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा

यावेळी माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, एनटीव्हीएसचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, माजी नगराध्यक्षा शोभा मोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष रवींद्र पवार, ड्रीम कन्स्ट्रक्शनचे किरण तडवी, नगरसेवक कुणाल वसावे, माजी उपनगराध्यक्ष परवेजखान करामतखान, बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे, उद्योगपती देवेंद्र जैन, नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, सदाशिव राजपूत, योगेश राजपूत, माजी नगरसेवक अशोक राजपूत, नगरसेवक दीपक दिघे, माजी उपनगराध्यक्ष राजेश रघुवंशी, युवा सेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, अविनाश माळी, राकेश हासानी, माजी नगरसेवक विलास रघुवंशी, नगरसेवक योगेश चौधरी, सोनी विरवाणी, माजी उपनगराध्यक्ष दीपक कटारिया, प्रेम सोनार, डॉ.राजेश वळवी आदी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत विजयी संघांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. यशस्वीतेसाठी पैलवान ग्रुपचे जिल्हाध्यक्ष लल्ला पैलवान, दादुभाऊ मराठे, राहुल मराठे, तेजस वीर, प्रा.डॉ.मयूर ठाकरे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Chhatrapati Cup cricket tournament in Nandurbar on the occasion of Shiva Jayanti