महिला महाविद्यालयात योग दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:38+5:302021-06-23T04:20:38+5:30

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान बोराटे तर प्रमुख म्हणून प्रा. सुरेखा पाटील व हरीष पाटील हे उपस्थित होते. ...

Celebrate Yoga Day at Women's College | महिला महाविद्यालयात योग दिन साजरा

महिला महाविद्यालयात योग दिन साजरा

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान बोराटे तर प्रमुख म्हणून प्रा. सुरेखा पाटील व हरीष पाटील हे उपस्थित होते. ऑनलाईन कार्यक्रमात प्रा. सुरेखा पाटील व हरीष पाटील यांनी प्रथम आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात ‘मानवी जीवनात योगा व व्यायामाचे महत्त्व’ या संदर्भात मार्गदर्शन केले. प्रारंभी योग गीताचे गायन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सोपान बोराटे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. मंगला पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलास चव्हाण, रासेयो विभागीय समन्वयक प्रा. काकासाहेब अनपट, प्रा. योगेश भुसारे, प्रा. संतोष तमखाने, प्रा. मंगला चौधरी, प्रा. मंगला पाटील, प्रा. रेणुका पाटील, प्रा. डॉ. जयेश गाळनकर, प्रा. खेमराज पाटील, प्रा. रवींद्र खेडकर, प्रा. दीपिका पाटील व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrate Yoga Day at Women's College