शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

कार व ट्रकचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील (क्रमांक जी.जे.०५ आरएच. ५१६८) प्रवासी अमळनेर येथून लग्न समारंभ आटोपून सुरतकडे ...

विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील (क्रमांक जी.जे.०५ आरएच. ५१६८) प्रवासी अमळनेर येथून लग्न समारंभ आटोपून सुरतकडे येत असताना नेर गावाजवळ समोरून येणारा ट्रक यांच्यात ५ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे आठ ते साडेआठच्या सुमारास अपघात झाला. त्यात दोन्ही वाहने उलटली. मात्र शॉर्टसर्किट झाल्याने ट्रकला आग लागली व आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करून संपूर्ण ट्रक व त्यात असलेला लाखो रुपयांचा नायलॉन साबुदाणा जळून खाक झाला. तर कारचा चक्काचूर झाला. त्यातील चार प्रवाशांना गंभीर जखमी अवस्थेत महामार्ग पोलीस यांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेतून धुळे येथे वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले.

दरम्यान, ट्रकला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले. या भीषण अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच विसरवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र सहायक पोलीस निरीक्षक आर.एम. काझी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक चौधरी, संदीप बारसे, बच्छाव, सुनील चौधरी हे दाखल झाले.