शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केबल चोरी करणा:या एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 11:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेत शिवारातून केबल व विजेचे तार चोरीचे सत्र खोंडामळी-भागसरी शिवारात सुरूच आहे. 16 रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेत शिवारातून केबल व विजेचे तार चोरीचे सत्र खोंडामळी-भागसरी शिवारात सुरूच आहे. 16 रोजी रात्री पुन्हा सात ते आठ शेतक:यांची 15 हजार 800 रुपये किंमतीची केबल चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत भागसरी येथीलच एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग दौलतसिंग गिरासे, रा.भागसरी, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. खोंडामळी-भागसरी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून केबल व वीज तारा चोरीचे सत्र सुरू आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. वीज कंपनीच्या तारा देखील चोरीस गेल्याने गुन्हे दाखल आहेत. 16 रोजी रात्री पुन्हा सात ते आठ शेतक:यांच्या केबल चोरीस गेल्याची बाब शेतक:यांना समजली. साधारण 660 फूट लांब आणि 15 हजार 840 रुपये किंमत असलेली केबल चोरटय़ाने चोरून नेली. शेतक:यांना याबाबत भागसरी गावातील महेंद्रसिंग दौलतसिंग गिरासे यांच्यावर संशय आल्याने निंबा टिकाराम पाटील, रा.खोंडामळी यांनी फिर्याद दिल्याने गिरासे यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.