शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बैलखुरीने निर्मित ‘खळे’च मजबूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बैल खुरीच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी खळे मजबूत राहत असल्याची भावना दुर्गम भागातील शेतक:यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बैल खुरीच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी खळे मजबूत राहत असल्याची भावना दुर्गम भागातील शेतक:यांची आहे. त्यामुळे तेथे आजही पारंपरिक पद्धतीनेच खळे तयार करण्यात येत आहे.  सातत्याने होणा:या पावसामुळे दुर्गम भागातील काही शेतक:यांच्या पिके कापणीच्या कामात  व्यत्यय आला. त्यामुळे आता खळे निर्मितीला वेग आला आहे.  धडगाव व मोलगी भागात आधुनिकतेतही मळणीच्या कामांना पारंपरिक पद्धतीला प्राधान्य दिले  जात आहे. कुठलीही पिके                बैलांच्या माध्यमातून मळणी केली जाते. सहज तयार केलेल्या   खळ्यांचा बैलांच्या खुरीसमोर  टिकाव लागत नाही. बैलांच्या एखाद-दुस:या फेरीतच खळे उखडले जातात. त्यात मळणी होणा:या शेतमालाचे नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी दुर्गम भागातील शेतक:यांकडून बैलखुरीच्या माध्यमातूनच खळे तयार केली जात आहे. जमीन ओली करीत रात्रभर ओलावा ठेवल्यानंतर सकाळी ओळीत बैल जुंपून ओल्या  जमीनीवरच फिरवण्याची प्रथा  दुर्गम भागात आहे. बैल फिरवतांना शेणयुक्त पाण्याचा शिडकावा दिला जातो. ओल्या जमीनीत बैलांच्या कुरीमुळे शेणाचे कण खोलवर रुजतात, त्यामुळे दर्जेदार खळे तयार होत असते. त्यानुसारच यंदाही खळे तयार करण्यात येत आहे. अशा पद्धतीने तयार केलेली खळे पुन्हा बैलांच्या खुरीने उखडत तर नाहीच त्या-त्या खळ्यांमध्ये कितीही पाऊस पडला तरी त्या खळ्यांवरच फारसा परिणाम होत नसल्याचे कुंडल ता.धडगाव येथील धनसिंग पाडवी या शेतक:याने सांगितले. 

बैलांच्या माध्यमातून केली जाणारी मळणी झाल्यानंतर शेतमाल उफळणीसाठी चांगल्या हवेची आवश्यकता भासते. शेतक:यांना अपेक्षीत असलेली खेळती हवा ही टेकडीवरच राहत असते. त्यामुळे प्रत्येक शेतक:यांकडून पिकांच्या मळणीसाठी टेकडय़ांवरच खळे तयार करण्यात येत आहे.