शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील फेस येथे ५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, सामाजिक कर्तव्य म्हणून दोन जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात ...

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, सामाजिक कर्तव्य म्हणून दोन जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ आणि आणि विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्रमंडळ ( व्हीएसजीजीएम ) यांच्या संयुक्त विद्यमाने फेस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरदार वल्लभ पटेल यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ नागरिक संघांचे उपाध्यक्ष रोहिदास फकिरा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला, पुरुष, तरुण मित्रमंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात ५४ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. यावेळी लसीकरण झालेल्या १२ युवकांनी पुढील शिबिरात लस घेण्याची तयारी करून नोंदणी केली.

विविध संघटना आणि व्यक्तींच्या सहभाग

‘लोकमत’ व व्हीसीजीजीएमसोबतच फेस येथील सरदार वल्लभभाई पटेल युवा युनिटी मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, फेस महिला मंडळ, सातपुडा साखर कारखान्याचे संचालक जगन्नाथ चौधरी, फेस सहकारी पाणीपुरवठाचे चेअरमन योगेश फकिरा पाटील, उपसरपंच राकेश एकनाथ पाटील, लिलाचंद पाटील, व्हीएसजीजीएम सदस्य दिनेश पाटील, चंद्रकांत पटेल (हिंगणी), बामखेडा येथील पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, माजी प्राचार्य पी. सी. पाटील, विवेक पाटील(डामरखेडा), तुषार पाटील(चिखली) व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरासाठी नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाण, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.