शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

निझर येथील शिबिरात ११५ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निझर येथील श्रीमती द्वारका बा विद्या मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११५ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निझर येथील श्रीमती द्वारका बा विद्या मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ११५ दात्यांनी रक्तदान केले.मानव अधिकार संघटना, श्रीमती द्वारका बा विद्या मंदिर व अलायन्स क्लब निझर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टÑीय सेवा योजना विभागातर्फे निझर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिराला नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या वेळी प्राचार्या तेवतीया, डॉ.रणजित वळवी, डॉ.सांगळे, निझरचे सरपंच लतेश नाईक, माजी सरपंच तुंबा पटेल, तापी जिल्हा काँग्रेसचे महामंत्री जगदीश पटेल, अलायन्स क्लबचे चेअरमन राठोड, रासेयोचे संजय पटेल, मानव अधिकारी संघटनेचे अ‍ॅड.दिलावर वळवी, अ‍ॅड.सागर मिस्त्री, पंकज अग्रवाल, योगेश मिस्त्री, जितेंद्र वसावा, द्वारकाबा शाळेचे अध्यक्ष विश्वेश पटेल आदी उपस्थित होते. शिबिरात ११५ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले.