शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बेडकी ते कोंडाईबारी रस्त्याच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : बहुप्रतिक्षेतील बेडकी ते कोंडाईबारी महामार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहुर्त सापडला. नवापूर येथील रंगावली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : बहुप्रतिक्षेतील बेडकी ते कोंडाईबारी महामार्ग रस्ता दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहुर्त सापडला. नवापूर येथील रंगावली पुलावरील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.धुळे-सुरत महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या दोन वषार्पासून रेंगाळले. त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली. परणामी जनक्षोभ वाढत गेल्याने रस्ता दुरुस्तीच्या मागणीने जोर धरला होता. २ डिसेंबरपर्यंत दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा विविध घटकाच्या माध्यमातून देण्यात आला. त्यात नवापबूर येथील वाहन चालक - मालक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी नवापूर तहसीलदार सुनिता जºहाड व पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्याकडे निवेदन देत दिला होता. जनतेचा हा जनक्षोभ लोकमतने वृत्त प्रसिध्द करीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखल घेत संबंधित विभागाकडून रस्ता दुरुस्ती लवकरच सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु उशिर होत असल्याने पुन्हा जनतेत नाराजीचा सूर उमटू लागला असतानाच कामाला सुरुवात करण्यात आली असून नवापूर येथील रंगावली नदीवरील पुलाच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनधारक व प्रवाशांमध्ये समाधान वातावरण निर्माण झाले आहेत. परंतु या कामात सातत्य ठेवून काम पूर्ण करण्याची अपेक्षाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.