शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मोटारसायकलींबाबत म्हसावद पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या बेवारस मोटारसायकली पोलीस ठाण्याच्या आवारात जमा ...

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद :  शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या बेवारस मोटारसायकली पोलीस ठाण्याच्या आवारात जमा  केल्या आहेत. या मोटारसायकलींची ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन म्हसावद पोलिसांनी केले आहे.         नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाणेअंतर्गत अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन ते चार वर्षात २६ बेवारस मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. या मोटारसायकली या म्हसावद पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहेत.           ज्याच्या मालकीच्या या मोटारसायकली असतील त्यांनी त्या ओळखून दहा दिवसाच्या आत संबंधित वाहनांची मूळ कागदपत्रे आणून ओळख पटवून ताब्यात घेण्याचे आवाहन म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार, फौजदार देवीदास सोनवणे, सहायक फौजदार किशोर बडगुजर यांनी केले आहे. संबंधित वाहनांची निर्धारित कालावधीत ओळख न पटल्यास किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे प्राप्त न झाल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करून लिलाव करण्यात येईल, असे पोलिसांनी कळविले  आहे.