शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

दलेलपूर शिवारात ८१ हजारांचा दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 11:50 AM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील दलेलपूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेतात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना नंदुरबार येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील दलेलपूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका शेतात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून उध्वस्त केला.याबाबत एका संशयतीला ताब्यात घेण्यात आले आहे. या धाडीत ८१ हजार ३० रुपयांचा माल पकडण्यात आला. असून त्यात बॉम्बे स्पेसल व्हिस्की च्या व ११८ बाटल्या, व यंत्र सामग्री सह व इतर साहित्य सह हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी करत आहेत.पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्याक फौजदार अनिल गोसावी, हवालदार योगेश सोनवणे, विकास अजगे, जितेंद्र ठाकूर, आंनदा मराठे, अभय राजपूत, या पथकाने सदर कारवाई केली आहे. एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.