शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहाराची चाैकशी पूर्ण, सोमवारी सायंकाळी येणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारात दोषी आढळणा-यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे ...

मागील काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत झालेल्या सर्वसाधारण सभेत अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारात दोषी आढळणा-यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. त्यानुसार सोमवारी स्पष्ट होणा-या अहवालात दोषींवर कारवाई होणार किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे.

कॅशबुकवर अधिका-यांच्या बनावट सह्या

दरम्यान या गैरव्यवहार प्रकरणाच्या अनेक बाबी उघड होत आहेत.यात १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामसेवक एस.आर.कोळी यांनी पाच मिनी वाॅटर सप्लायची एक लाखाच्या आतील कामे केल्याची नोंद केली होती. मे, जून, जुलै २०२० या काळात कॅश बुकात या कामांच्या नोंदी आहेत. यावर अक्कलकुवा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एका अधिका-याच्या सह्या आहेत.परंतू संबधित अधिकारी हे २०१९ मध्येच अक्कलकुवा येथून नंदुरबार येथे बदलून गेल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. २०२० मध्ये बनावट सह्या करण्याचे उघडकीस आल्याने २०१६ पासूनच्या गैरव्यवहाराची पाळमुळे आणखी गंभीर असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून बोलले जात आहे.