शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी भरतीसाठी महिलांच्या वयाची अट शिथिल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:21 IST

निवेदनात, अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणाने अनेक इच्छुक पात्र ...

निवेदनात, अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असल्या कारणाने अनेक इच्छुक पात्र महिला बेरोजगार असून, नोकरीच्या शोधात फिरत आहेत. अंगणवाडी भरती प्रक्रियामध्ये अनेक महिलांना रोजगार मिळणार आहे. परंतु, काही महिला भरती प्रक्रियेपासून वंचित आहेत. हा त्यांच्यावर अन्याय आहे. तळोदा तालुक्यात २०१७-१८ नंतर तब्बल चार वर्षांनंतर आताच भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. २०१७-१८ नंतर लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अशा वेगवेगळ्या कारणांमुळे भरती प्रक्रिया रखडली होती. तसेच कोरोना यासारख्या महाभयंकर महामारीमुळे भरती प्रक्रिया थांबली होती. यामुळे अनेक इच्छुक पात्र महिलांचे वय तब्बल चार वर्षांनी वाढले आहे. त्यामुळे या महिलांवर अन्याय होत असल्याने वयामध्ये शिथिलता देऊन त्यांना न्याय देण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे नंदुरबार जिल्हा प्रवक्ता गणपत पाडवी, मुकेश पाडवी, सुरेश पाडवी, दीपक वळवी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.