शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.नंदुरबार तालुक्यातील निवडणुकांच्या तयारीसाठी तहसिल कार्यालयात अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक व पोलीस प्रशासनाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नायब तहसिलदार गोपाळ पाटील, विस्तार अधिकारी एन.जी.पाटील व दिनेश वळवी आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामीण भागासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुका होत असून या निवडणुकांसाठी लाू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले. निवडणूक कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, विविध घटकांमार्फत पत्रक व पोष्टरबाजी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे सांगण्यात आले. याशिवाय शोसल मीडियावर पोलीस यंत्रणा व प्रशासनाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेमार्फत याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देखील यावेळी करण्यात  आल्या.