शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

सारंगखेडा येथे 77 जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 12:14 PM

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील नवयुवक गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर व वृक्ष वाटपाचा शुभारंभ जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील नवयुवक गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिर व वृक्ष वाटपाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबिरात 77 जणांनी रक्तदान केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, ज्येष्ठ समाज सेवक उत्तम पाटील, रमेश पाटील, सुरेश कुवर, डॉ.ओंकार पाटील, भरत पाटील, रवींद्र पाटील, सी.एम. पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर पाटील, नवयुवक मित्र मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. या वेळी मंडळातर्फे मान्यवरांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी सांगितले की, आमच्या आवाहनाला मंडळाने साथ देत रक्तदान शिबिर व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेतला. दरम्यान जयपालसिंह रावल, ज्येष्ठ समाज सेवक उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान रक्तदान शिबिरात 77 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलनासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकेचे सुनील चौधरी, रोहित जाधव, सुभाष खैरनार, पल्लवी इंगळे, अंकिता बेडसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात चेतक फेस्टीवल समिती व सारंगखेडा पोलीस ठाण्यातर्फे नवयुवक गणेश मंडळाचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन आर.बी. राजपूत तर आभार जितेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी व गुजर समाज बांधवांनी परिश्रम घेतले.