शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात 67 कर्मचा:यांची प्रशिक्षणास दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त मतदान अधिकारी व  कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पालिकेच्या टाऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त मतदान अधिकारी व  कर्मचारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पालिकेच्या टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आले. 67 मतदान अधिकारी प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणुकीसाठी 32 क्षेत्रीय अधिकारी, 370 मतदान केंद्राध्यक्ष, एक हजार आठ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले असून    त्यापैकी 67 मतदान अधिका:यांनी दांडी मारली. निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारत ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी केल्या. गैरहजर असलेल्या  कर्मचा:यांबाबतचा अहवाल  जिल्हाधिका:यांना तातडीने सादर करण्यात आला आहे. प्रशिक्षण वर्गात निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांनी सर्व मतदान कर्मचा:यांना प्रत्यक्ष मतदानाच्या अगोदर व मतदानावेळी मतदान कर्मचारी यांनी करावयाचे कामांबाबत मार्गदर्शन केले. कर्मचा:यांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता ज:हाड, नायब तहसीलदार राजेंद्र नजन उपस्थित त्यांनीही कर्मचा:यांना विविध बाबतीत माहिती दिली. तहसील कार्यालयातील कर्मचारी नागेश चौधरी, मिलिंद निकम, सर्व तलाठी व महसूल कर्मचा:यांनी  परिश्रम घेतले.