शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

२८५ जणांनी घेतली कोरोनाची लस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले असून मंगळवारी जिल्ह्यातील चारही केंद्रांवर एकुण २८५ जणांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले असून मंगळवारी जिल्ह्यातील चारही केंद्रांवर एकुण २८५ जणांनी लस घेतली. चारही केंद्रांवर प्रत्येकी १०० जणांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना  कोरोना लस देण्याचे सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी पहिला दिवस होता. आता मंगळवारी दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. मंगळवारी चारही केंद्रांवर लसीकरणास सुरुवात झाली. प्रत्येकी १०० जणांचे असे ४०० जणांचे नियोजन करण्यात आले होते. नंदुरबार केंद्रात १०० जणांना, नवापूर केंद्रात ७४, म्हसावद केंद्रात  ५१, अक्कलकुवा केंद्रात ६० जणांना असे एकुण २८५ जणांना लसीकरण करण्यात आले. आज देखील कुणालाही या लसीचा त्रास झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आता राज्य शासनाच्या सुचनेनुसार आठवड्यातून चार दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे नियोजन करण्याच्या सुचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.