शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात 252 दिव्यांगांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरण पुरविणे व राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या तपासणी शिबिरात 252  नागरीकांची तपासणी केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : दिव्यांगांसाठी सहाय्यक उपकरण पुरविणे व राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या तपासणी शिबिरात 252  नागरीकांची तपासणी केली.शहरातील श्री शिवाजी हायस्कूल येथे भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयांतर्गत दिव्यांग सशक्तीकरण विभागाकडून कृत्रिम अंगनिर्माण एककाकडून दिव्यांगांना सहाय्यक उपकरण पुरविणे व राष्ट्रीय वयोश्री योजनेचे तपासणी शिबीर घेण्यात आले होते. कार्यक्रमात गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी, विस्तार अधिकारी रमेश चौरे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, डॉ.किरण पावरा, डॉ.सोनार, पालिकेचे कार्यालय अधीक्षक मिलिंद भामरे व प्रकल्प अधिकारी प्रशांत भट उपस्थित होते.     ग्रामसेवक, शिक्षक व आशा कार्यकर्ती यांच्याकडून ग्रामस्तरावर शिबिराची व शिबिरासाठी लागणा:या कागद पत्रांची माहिती देण्यात आली होती, असे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सांगितले. शिबिरातील तपासणीत दिव्यांगांना आढळून आलेल्या त्रासानुसार त्यांना येत्या काही दिवसात साहित्याचे वाटप करण्यात येईल. त्यासाठी आयोजिय स्वतंत्र वाटप शिबिरास दिव्यांग पालक व विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाळेकर यांनी केले. डॉ.किरण पावरा यांनी एडीसीपी योजेनेंतर्गत दिव्यागांना साधन साहित्य पुरवठय़ाची व ज्येष्ठ नागरीकांना राष्ट्रीय वयश्री योजेनेंतर्गत मिळणा:या लाभाची माहिती दिली. गटशिक्षण अधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्तावना व सूत्रसंचालन विस्तार अधिकारी रमेश चौरे यांनी केले. शिबिरासाठी नवापूर तालुक्यातील सर्व शिक्षा अभियानाचे साधन व्यक्ती व विषय तज्ञ, नवापूर पालिकेच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले. शिबिरात दिव्यांग, अस्थिव्यंग, कर्णबधीर, दंत तपासणी, डोळे तपासणी अशी वेगवेगळी तपासणी करुन  दिव्यांग व ज्येष्ठ नागरीकांना उपयुक्त साधने केंद्र सरकारमार्फत लवकरात लवकर वाटप करण्यात येणार आहे.