शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नऊ शाळांमधील 199 विद्यार्थी उघडय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 20:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : उपेक्षित बालकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : उपेक्षित बालकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. परंतु 25 वर्षाचा कालावधी उलटूनही तळोदा तालुक्यातील नऊ शाळांसाठी इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थी आजही उघडय़ावरच ज्ञानार्जन करीत आहेत.  जिल्ह्यातील बालकांमध्ये विकासाच्या दृष्टीने जळण-घळण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत मराठी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातील बहुतांश शाळांना शासनामार्फत तालुक्यातील स्वतंत्र इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या. परंतु या त्यात विकासापासून वंचित राहिलेल्या तळोदा तालुक्यातील केलवापाणी, कुवलीडाबर, मोठीबार, विहीरीमाळ, मोकसमाळ, धजापाणी बोंडमाळ, नायामाळ, सोजरबार येथील शाळांनाही प्रशासनाने वाळीत टाकले आहे. या नऊही शाळांसाठी   अद्याप इमारती उपलब्ध करुन देण्यात आल्या नाही. त्यामुळे नऊही शाळांमधील 199 विद्याथ्र्याना उघडय़ावरुनच ज्ञानार्जन करण्यात येत आहे. उघडय़ावर शिक्षण दिले जात असल्यामुळे या विद्याथ्र्याचे  भवितव्य मोकळ्या आभाळी घडविले जात असून ते काही अंशी धोक्याचे देखील ठरत आहे. ठिकाणी देखील शाळा सुरू करण्यात आल्या  आहे. या नऊ शाळा सुरु होऊन 22 ते 25 वर्षाचा कालावधी उलटूनही या शाळांना इमारती उपलब्ध करुन देण्यासाठी कुठल्याही प्रशासनाने दखल घेतली नाही. इमारती उपलब्ध करुन देण्यासाठी तालुक्यातील पालकांमार्फत मुख्य कार्यकारी अधिका:यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर राजेंद्र पाडवी, अनिल ठाकरे, रुबाबसिंग ठाकरे, कालुसिंग वसावे, सुनील पाडवी, उदेसिंग वळवी, जगन ठाकरे, गुलाबसिंग पाडवी,  रतिलाल पावरा, कालुसिंग वसावे, दयानंद चव्हाण यांच्या सह्या   आहेा. 

केलवापाणी, मोठीबार, विहीरीमाळ, धजापाणी या ठिकाणी उन्हाळ्याच्या कालावधीत मोठी वाहनेही जातात. त्यामुळे शाळेसाठी इमारतीचे बांधकाम होऊ शकते. परंतु रस्ताच नसल्याचा अहवाल दिला जात असल्यामुळे बांधकामाकडेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे देखील निवेदनात नमुद केले आहे.