शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

म्हसावद येथे मानसिक महाआरोग्य शिबिरात 150 मनोरुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत म्हसावद ता़ शहादा येथे मानसिक महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत म्हसावद ता़ शहादा येथे मानसिक महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होत़े या शिबिरात 150 मनोरुग्णांची तपासणी करण्यात आली़ मंगळवारी म्हसावद ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्स डॉ़ क़ेडी़सातपुते यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला़ या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांच्याहस्ते करण्यात आल़े प्रसंगी मानसोपचार तज्ञ डॉ़ वंदना सोनोने, डॉ़ विजय पवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ जी़एस़शेटय़े, डॉ़ चौधरी, डॉ़ भूषण पाटील हे उपस्थित होत़े प्रसंगी मानसोपचार तज्ञ डॉ़ वंदना सोनोने यांनी मानसिक आजार व त्यावरील उपचार याबाबत उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती देऊन मासिक आरोग्य विनामूल्य मदत वाहिनी क्रमांक 104 ला संपर्क करुन समुपदेश करुन घेण्याबाबतही सांगितल़े डॉ़ सोनोने व डॉ़ पवार यांनी या शिबिरादरम्यान 32 मनोरुग्ण व 70 जुन्या रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर औषधोपचार केल़े या कार्यक्रमांतर्गत म्हसावद येथे प्रत्येक महिन्याच्या तिस:या मंगळवारी मानसिक रुग्ण तपासणी विभाग सुरु करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली़ तहसीलदार मिलींद कुलकर्णी यांनी उपस्थितांना सुदृढ आरोग्यासाठी मानसिक आरोग्य सक्षम असे महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केल़े मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो त्यात कोणताही भेदभाव होत नाही़ यामुळे या आजाराविषयी कोणताही संकोच न बाळगता मानसोपचार तज्ञांकडून सल्ला व मार्गदर्शन घेतले पाहिजे याविषयी त्यी चर्चा केली़ चिकित्सक मानसशास्त्रज्ञ प्रविण डोंगरे यांनी प्रास्ताविक केल़े सूत्रसंचालन करुणा चौधरी यांनी केल़े शिबिरासाठी जयंत वळवी, जामसिंग पावरा, रमश्या वसावे, विद्या बुंदेले आदींनी परिश्रम घेतल़े