लाईव्ह न्यूज :

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हाभरात ५८ चालकांकडून दंडाची वसुली - Marathi News | Recovery of penalties by 58 drivers across the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात ५८ चालकांकडून दंडाची वसुली

अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ५८ वाहनचालकांविरूद्ध पोलिसांनी शनिवारी विविध पोलिस ठाणे हद्दीत कारवाई केली. ...

ऑनलाईन चोरीचे पोलिसांसमोर आव्हान - Marathi News | Challenge against online stolen police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाईन चोरीचे पोलिसांसमोर आव्हान

मोबाईलवर फोन करुन बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवत खात्यावरील पैसे परस्पर लाटण्याचे प्रकार जिल्ह्यात वाढले आहेत. ...

चार महिन्यांपासून मानधन थकले - Marathi News | For four months the monetary tiredness | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार महिन्यांपासून मानधन थकले

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन चार महिन्यांपासून थकले असल्याने अंगणवाडी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

जिल्ह्यात हातभट्टय़ांवर धाडी - Marathi News | Raid on the assassins in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात हातभट्टय़ांवर धाडी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी हातभट्टय़ांवर टाकलेल्या धाडीत ३३ हजारांची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. ...

पंकजा मुंडे आज लातुरात - Marathi News | Pankaja Munde today in Latur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंकजा मुंडे आज लातुरात

पालकमंत्री पंकजा मुंडे सोमवारी लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. परळी येथून सकाळी ११ वाजता लातुरात त्यांचे आगमन होणार आहे. ...

मोकाट जनावरांनी नांदेडकर हैराण - Marathi News | Mokat animals nandedkar haraan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोकाट जनावरांनी नांदेडकर हैराण

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने वाहनचालकांसह पादचार्‍यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे किरकोळ अपघातांत वाढ झाली आहे. ...

संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी - Marathi News | Anganwadi workers participating in the collapse | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघही सहभागी होणार आहे. ...

कृत्रिम पावसासाठी रात्री उड्डाणाचा निर्णय अधांतरी - Marathi News | Night flight decision for artificial rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृत्रिम पावसासाठी रात्री उड्डाणाचा निर्णय अधांतरी

कृत्रिम पावसासाठी रात्री क्लाऊड सिडिंगवर (सिल्व्हर एरोसोल्स फ्लेअर्स ढगांत फोडणे) विचार करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेली चर्चा थांबली आहे ...

नांमकात बुडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Due to the death of two people drown | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांमकात बुडून दोघांचा मृत्यू

नांदूर-मधमेश्‍वर कालव्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली. यातील एका तरुणाचा मृतदेह रविवारी सकाळी तालुक्यातील सुराळा शिवारात सापडला, तर दुसरा तरुण अजूनही बेपत्ता आहे. ...