पंकजा मुंडे आज लातुरात

By Admin | Updated: August 31, 2015 13:21 IST2015-08-31T13:21:04+5:302015-08-31T13:21:04+5:30

पालकमंत्री पंकजा मुंडे सोमवारी लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. परळी येथून सकाळी ११ वाजता लातुरात त्यांचे आगमन होणार आहे.

Pankaja Munde today in Latur | पंकजा मुंडे आज लातुरात

पंकजा मुंडे आज लातुरात

le width="100%" style="font-family: arial;">

लातूर : पालकमंत्री पंकजा मुंडे सोमवारी लातूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. परळी येथून सकाळी ११ वाजता लातुरात त्यांचे आगमन होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी त्या दौर्‍यावर आहेत. 
प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. तब्बल सात महिन्यांनंतर नियोजन समितीची बैठक होत असून, या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाबाबत निधीची तरतूद करून मंजुरी दिली जाणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही दुसरी नियोजनाची बैठक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pankaja Munde today in Latur