शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : लॉकडाऊनमुळे उमरीत अडकले त्रिपुरा,ओडीसासह राजस्थानचे मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 22:03 IST

रोजगार बंद असल्याने मजूर चिंतेत

उमरी ( नांदेड ) :  शहरात कामधंद्यासाठी आलेले एका महिलेसह  १६  परप्रांतीय नागरिक लॉकडाऊनमूळे अडकले आहेत. परत गावाकडे जाण्यासाठी सध्या कुठलीच सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण झाली आहे .  शहरातील ३३  के.व्ही  विद्युत उपकेंद्रा समोरील मुरमुरा भट्टीत तसेच बसस्थानकाजवळील एका घरात भाड्याने असलेले एकूण पंधरा पुरुष व एक महिला असे सोळा नागरिक अडकून पडले आहेत. कोरोना साथीमुळे सध्या सर्वच व्यवहार बंद पडल्याने यांचाही रोजगार बंद झालेला आहे . आता या सर्व नागरिकांना परत गावाकडे जायचे आहे. 

या नागरिकांमध्ये त्रिपुरा - कबरापल्ली ,  संबलपूर - ओडिसा ,  बिस्सूकलान , बारमेर - राजस्थान   आदी  राज्यातील हे मजूर  आहेत. यातील बहुतांश लोकांचे  हजारो किलोमीटरवर गावे असून त्यांना त्यांच्या गावांमध्ये पोचविणे प्रशासनालाही अशक्यप्राय झालेले आहे.  म्हणून  परप्रांतातील नागरिक ज्या ठिकाणी आहेत तेथेच त्यांची व्यवस्था करण्याबाबत प्रशासन प्रयत्नशील आहे. असे असले तरीही कोरोना बाबतचा कर्फ्यू अजून पुढे किती दिवस चालेल व किती दिवस रोजगार बंद राहतील . याबाबत शाश्वती नाही याचीही चिंता  या नागरिकांना लागलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड