शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शिक्षकांचा गौरव

By admin | Updated: September 7, 2014 00:53 IST

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून शुक्रवारी शिक्षण विभागातर्फे बी.आर.मुंडले इंग्लिश स्कूल येथे आयेजित कार्यक्र मात

जिल्हा परिषद : समाजापुढे नवा आदर्शनागपूर : माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून शुक्रवारी शिक्षण विभागातर्फे बी.आर.मुंडले इंग्लिश स्कूल येथे आयेजित कार्यक्र मात जिल्हा परिषदेच्या १५ आदर्श शिक्षकांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, साडीचोळी, दुप्पटा, मानचिन्ह व रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सत्कारमूर्तीत रेणुका कृष्णराव मोहोड (उ. प्राथ. शाळा,वाडी), सुखदेव पंचशील बावणकर (जि.प.प्राथ,. शाळा, महादुला), मनोहर नत्थुजी रंगारी (जि.प.प्रा.शाळा, गिदमगड), मोहन रामकृष्ण डांगोरे (जि.प.प्रा.शाळा कारला), प्रभाकर गोपाळराव काळे (माध्य.शाळा चिचभवन), हरीश्चंद्र माधवराव दहाघाने (जि.प.शाळा पेंढराबोडी), धर्मराज नारायण डोईफोडे (जि.प.शाळा ,खानगाव), नंदकिशोर यादवराव बावनकुळे (जि.प.शाळा, पारडी), यशवंत हरीराम पदाडे (जि.प.शाळा , देवळी), रुपचंद लक्ष्मणराव कोपसे (जि.प.शाळा, वग), आनंदराव राजाराम नंदनवार (जि.प.शाळा, बेरकेपार),नंदाबाई ज्ञानेश्वर पाटमासे (जि.प.शाळा, घोगरा) व अंजिरा श्रावण कोकोडे (जि.प.शाळा, रयतवाडी),तसेच माध्यमिक शिक्षिका शिला दिलीप वानखेडे (निलडोल) व ठमूई लक्ष्मणराव ढोके (काटोल) आदींचा समावेश आहे. जि.प.अध्यक्ष संध्या गोतमारे, आमदार नागो गाणार, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, शिक्षण सभापती वंदना पाल, सभापती दुर्गावती सरियाम व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे आदींच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला.जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करून पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गाणार यांनी केले. जि.प.शाळांचा नावलौकिक वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, आदर्श शिक्षकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा, असे आवाहन गोतमारे व चिखले यांनी केले. जि.प.शाळांतूनही चांगले विद्यार्थी घडत असल्याचे जोंधळे म्हणाले. यावेळी वंदना पाल, दुर्गावती सरियाम यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी (प्राथ.) किशोर चौधरी, शिक्षणाधिकारी (मा.)ओमप्रकाश गुढे, जि.प.सदस्य शांता कुमरे, जयकुमार वर्मा व उज्ज्वला बोढारे यांच्यासह जि.प.चे पदाधिकारी व्यासपीठावर होते. शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी कार्यक्र माला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)