शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

रामटेक : भरधाव दुचाकीची रस्त्यात मृतावस्थेत पडून असलेल्या म्हशीला धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ...

रामटेक : भरधाव दुचाकीची रस्त्यात मृतावस्थेत पडून असलेल्या म्हशीला धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली. अपघाताची ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रामधाम, मनसर येथे २६ मार्च राेजी घडली. प्रतीक शुद्धाेधन मेश्राम (२५, रा. प्लाॅट नं. ८२, गाैरीसुत्र अपार्टमेंटजवळ, आर्यानगर, काेराडी राेड, नागपूर), असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रतीक दुचाकीने (क्र. एमएच-४९/आर-३६२५) मैत्रीण पूजा भास्कर बारापात्रे हिच्यासह रामटेक येथून मनसरकडे जात हाेता. दरम्यान, मनसर येथील रामधाम परिसरात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून मृतावस्थेत पडून असलेल्या म्हशीला दुचाकीची धडक लागली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने प्रतीकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेली त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली. याप्रकरणी सिद्धांत शुद्धाेधन मेश्राम (२१, रा. प्लाॅट नं. ८२, आर्यानगर, काेराडी राेड, नागपूर) यांच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस नाईक गजानन उकेबाेंद्रे करीत आहेत.