शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

देहव्यवसाय करवून घेणारी महिला गजाआड

By admin | Updated: September 13, 2014 02:44 IST

लकडगंज पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गंगाजमुनात छापा घालून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली.

नागपूर : लकडगंज पोलिसांच्या मदतीने पुण्याच्या एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गंगाजमुनात छापा घालून दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली. त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिलेलाही गजाआड करण्यात आले. मंजू सोरसिंग धनावत (वय ३८) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती मूळची आगरा जिल्ह्यातील पिपरेटा (ता. खेडागर) येथील रहिवासी असून, सध्या गंगाजमुना वस्तीत दीपक केसियाच्या इमारतीत राहाते. ती अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पुण्याच्या ‘फ्रीडम फर्म‘ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना कळली. त्यांनी गुरुवारी दुपारी शहानिशा केल्यानंतर लकडगंज ठाण्यात तक्रार केली. नंतर पोलिसांच्या मदतीने मंजूच्या अड्ड्यावर धाड घालण्यात आली. येथून यावेळी अनेक तरुणी आणि ग्राहकांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह मंजू धनावतला ताब्यात घेतले. मंजू या मुलींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून तिला अटक केली. (प्रतिनिधी)