कशासाठी पाण्यासाठी... ?

By Admin | Updated: September 17, 2014 00:56 IST2014-09-17T00:56:46+5:302014-09-17T00:56:46+5:30

यंदा पाऊस भरपूर झाला, धरणे भरली. मात्र शहरातील पोलीस लाईन येथील पोलीस क्वॉर्टरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी अशी शक्कल लढविली.

Why water for ...? | कशासाठी पाण्यासाठी... ?

कशासाठी पाण्यासाठी... ?

यंदा पाऊस भरपूर झाला, धरणे भरली. मात्र शहरातील पोलीस लाईन येथील पोलीस क्वॉर्टरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी अशी शक्कल लढविली.

Web Title: Why water for ...?