शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटांना कधी मिळणार आहार पुरवठ्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाड्यासाठी आहार पुरवठा करण्याचे काम हे अंगणवाडी परिसरात असणाऱ्या स्थानिक बचत गट/महिला संस्थेला ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाड्यासाठी आहार पुरवठा करण्याचे काम हे अंगणवाडी परिसरात असणाऱ्या स्थानिक बचत गट/महिला संस्थेला देण्याकरिता ई-टेंडर काढले होते, ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. टेंडरमधील जाचक अटीमुळे महिला बचत गट प्रक्रियेतून बाद होत आहे. १५ मार्च २०२० पासून अंगणवाडींना आहार पुरवठ्याचे काम महिला बचत गटांकडून काढून घेण्यात आले आहे.

ऑगस्ट २०२० पासून सरकार ने लॉकडाऊन शिथिल केले. पण बेरोजगार झालेल्या महिला गटांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर बसवून फेडरेशनला सरकारकडून मुदतवाढ देण्यात येत आहे. अंगणवाडी आहार पुरवठादार संघटनेच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. संघटनेने अंगणवाड्यांना ताजा आहार पुरवठ्याचे काम सुरू होईपर्यंत सुके धान्य वाटप करण्याचे काम बचत गटांना द्यावे, ६ महिने ते ३ वर्षाच्या वयोगटातील मुलांना तसेच स्तनदा, गरोदर यांना ताजा आहार देण्यात यावा, टेंडरमधील जाचक अटी शिथिल कराव्यात, योजनेतील भ्रष्टाचाराला आळा घालावा, महागाई वाढल्याने आहाराचा प्रति लाभार्थी दर १५ रुपये देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

- महिला गटातील हजारो महिलां बेरोजगार झाल्या आहे. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा लढा सरकारच्या विरुद्ध सुरू राहणार आहे.

माधुरी सोनटक्के, शहर अध्यक्ष, अंगणवाडी आहार पुरवठादार संघटना ()