रोलर पंक्चर झाला की काय? :

By Admin | Updated: May 13, 2014 01:00 IST2014-05-13T01:00:59+5:302014-05-13T01:00:59+5:30

वाहन पंक्चर झाले की ते बाजूला उभे करून लगेचच दुरुस्त करता येते. मात्र, रोलरचा एकही चाक निखळला तर पुढची कसरत काय होते,

What is the roller puncture? : | रोलर पंक्चर झाला की काय? :

रोलर पंक्चर झाला की काय? :

वाहन पंक्चर झाले की ते बाजूला उभे करून लगेचच दुरुस्त करता येते. मात्र, रोलरचा एकही चाक निखळला तर पुढची कसरत काय होते, ते विचारायलाच नको. वर्धा रोडवर सोमलवाडा परिसरात एका बाजूचे चाक नादुरुस्त झालेला हा रोलर दिवसभर इथेच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत उभा होता. इथून ये-जा करणारे वाहनचालक उभे राहून पंक्चर झाला की काय. असे म्हणत पुढे निघत होते.

Web Title: What is the roller puncture? :