शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बारमधील वेटरने लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बेवारस आहो... अंत्यविधी बेवारससारखाच करा. कुणाबद्दल काही तक्रार नाही, असे लिहून ठेवत बारमधील एका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बेवारस आहो... अंत्यविधी बेवारससारखाच करा. कुणाबद्दल काही तक्रार नाही, असे लिहून ठेवत बारमधील एका वेटरने गळफास लावून आत्महत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेने पोलिसांना अस्वस्थ करून सोडले आहे.

मृत व्यक्तीचे नाव संजय मिश्रा (रा. फ्रेजरपुरा, अमरावती) असे सांगितले जात असले तरी ते त्याचे खरे नाव आहे की नाही, याबाबत पोलिसांना शंका आहे. संजय एका बारमध्ये वेटर म्हणून काम करायचा. न्यू म्हाळगीनगर, बेसा पॉवर हाऊसजवळ एक घटस्फोटित महिला राहते. तिला दोन मुले असून, दुसऱ्यांकडे पोळ्या लाटायचे काम करून ती आपला उदरनिर्वाह करते. दोन महिन्यापासून संजय तिच्याकडे अधूनमधून जात-येत होता. सोमवारी रात्री ७ ते ८ च्या दरम्यान त्याने या महिलेच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात त्याने ‘बेवारस आहो, आपले कुणीही नाही. अत्यंविधी करा, कुणाबद्दल काही तक्रार नाही’, असे लिहून ठेवले असल्याचे पोलीस सांगतात. दरम्यान, त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला. मात्र, त्यातून तो संजय मिश्राच आहे की दुसरा कुणी, अशी शंका निर्माण झाली. त्यामुळे पोलीस अस्वस्थ झाले आहेत. चित्रा गायकवाड हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.