शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

विजय मतेला पॅरोल- हायकोर्ट : पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी

By admin | Updated: November 22, 2014 02:20 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी विजय किसनराव मतेला त्याची पत्नी आजारी असल्यामुळे...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पिंटू शिर्के हत्याकांडातील आरोपी विजय किसनराव मतेला त्याची पत्नी आजारी असल्यामुळे ३० दिवसांची अभिवचन रजा (पॅरोज) मंजूर केली आहे.विभागीय आयुक्तांनी मतेचा पॅरोल अर्ज फेटाळला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. पिंटू शिर्के हत्याकांडप्रकरणात नागपूर सत्र न्यायालयाने मतेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. हे हत्याकांड १९ जून २००२ रोजी घडले होते. विजय मतेवर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायमंदिराच्या सहाव्या माळ्यावर होते.घटनेच्या दिवशी पिंटू शिर्के व त्याच्या साथीदारांना न्यायालयात आणण्यात आले होते. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी घेराबंदी करून पिंटूवर गुप्ती, चाकू, कुकरी आणि भाल्याच्या पात्याने हल्ला केला होता. मेयो इस्पितळाकडे नेताना पिंटूचा मृत्यू झाला होता. आरोपीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)