शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

के. व्यंकटेशम नवे पोलीस आयुक्त

By admin | Updated: August 23, 2016 02:28 IST

अतिरिक्त पोलीस महासंचालक के. व्यंकटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती

नागपूर : अतिरिक्त पोलीस महासंचालक के. व्यंकटेशम यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली. तर, येथील आयुक्त शारदा प्रसाद यादव यांची मुंबईला अप्पर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था या पदावर बदली करण्यात आली आहे. राज्यातील सहा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहमंत्रालयाने सोमवारी जारी केले. त्यात व्यंकटेशम आणि यादव यांचाही समावेश आहे. व्यंकटेशम १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ही महत्त्वपूर्ण जबाबदारी होती. स्वच्छ आणि पारदर्शक कार्यशैलीचे प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे. त्यांनी राज्यातील पोलीस प्रशिक्षण शाळांमध्ये आमूलाग्र सुधार घडवून आणला असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना तणावमुक्त काम करता यावे यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. अन्य चार अधिकाऱ्यांमध्ये रविंद्र सिंघल यांची नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून, एस. जगन्नाथन यांची व्यंकटेशम यांच्या रिक्त झालेल्या जागेवर, केंद्रातून प्रतिनियुक्तीवरून परत आलेले यशस्वी यादव यांची बदली ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) या पदावर तर, आतापावेतो ही जबाबदारी सांभाळणारे मकरंद रानडे यांचे ठाणे आयुक्तालयातच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झालेली आहे.