वासुदेव ढवळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:08 IST2021-04-13T04:08:00+5:302021-04-13T04:08:00+5:30

वासुदेव भगवानजी ढवळे (७३, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट (नागपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Vasudev Dhawale passed away | वासुदेव ढवळे यांचे निधन

वासुदेव ढवळे यांचे निधन

वासुदेव भगवानजी ढवळे (७३, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट (नागपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व बराच आप्तपरिवार आहे. ते माळेगाव टाऊन येथील ‘लाेकमत’चे एजंट हाेते.

....

कृष्णा तलमले ()

कृष्णा राघोबा तलमले (७४, रा. पिपळा डाकबंगला) यांचे निधन झाले. स्थानिक शिवधाम स्मशानूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.

....

विद्यावती आदमने ()

विद्यावती अरविंद आदमने (६५, रा. ग्रीन सिटी, उमरेड) यांचे निधन झाले. स्थानिक भिवापूर मार्ग स्थित घाटावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, दोन मुले व बराच आप्तपरिवार आहे.

...

सुशीला तलमले

सुशीला सत्यवान तलमले (६३, रा. पिपळा डाकबंगला) यांचे निधन झाले. मानकापूर घाट (नागपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी व बराच आप्तपरिवार आहे.

Web Title: Vasudev Dhawale passed away