शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उमेश यादव नागपूर मनपाचा "स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर"

By admin | Updated: January 15, 2017 20:48 IST

विदर्भाचा वेगवान गोलंदाज व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड

ऑनलाइन लोकमतनागपूर, ता. 15. - विदर्भाचा वेगवान गोलंदाज  व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादव यांनी नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर राहणार असून यासाठी नुकतीच त्यांनी औपचारीक संमती दिली आहेत. यापूर्वी आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी त्वरित होकार दिला होता, हे विशेष. नागपूर शहरासाठी स्वच्छत भारत या महत्वाच्या अभियानाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी मनपाचे आभार मानले. तसेच आपल्या व्यस्त दैनंदिनीमधून नागपूरकांसाठी आपण नक्कीच वेळ काढणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानासाठी नागपूरचे स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभागाबद्दल महापौर प्रविण दटके व मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उमेश यादव यांचे आभार मानले. वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादव यांनी विदर्भाची छाप भारतीय संघात उमटविली आहे. भारतीय संघातील ऑरेंजसिटीची शान असलेल्या उमेश यादव यांच्या सहभागामुळे अभियानाला मोलाची मदत होईल असा विश्वास मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.