शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एम्स संदर्भात आज बैठक

By admin | Updated: May 19, 2015 01:52 IST

मिहानमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र

नागपूर : मिहानमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभी राहणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र प्रस्तावित १५० एकरच्या जागेला घेऊन शंका उपस्थित केली जात आहे. या अनुषंगाने ‘एम्स’च्या उभारणीला घेऊन १९ मे रोजी होत असलेल्या मुंबई येथील बैठकीला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ही बैठक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने आयोजित केली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे चार सदस्यांच्या पथकाने मिहानच्या या जागेला पसंती दिली होती. तेव्हा त्यांनी सलग २०० एकर जागेची गरज असल्याचे सांगितले होते. एम्सचा पसारा मोठा आहे. १२०० खाटा, १४०० डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी अभ्यासक्र म, रु ग्णसेवेच्या अत्याधुनिक सोयी आणि संशोधनाचे विभाग, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे निवास ठिकाण राहणार असल्याने १५० एकरची जागा कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन महिन्यात प्रत्यक्षकामाला सुरुवात!सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन कोटीच्या या प्रकल्पाला येत्या दोन महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. असे झाल्या येत्या अडीच-तीन वर्षात एम्स रुग्णसेवेत असेल. याचा सर्वात जास्त फायदा मध्यभारतातील रुग्णांना होईल.