शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गांजा बाळगणाऱ्यास सहा महिने कारावास

By admin | Updated: May 30, 2015 02:57 IST

दीड किलो गांजा बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी कायद्याचे विशेष न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने एका आरोपीस सहा महिने सहा दिवस

नागपूर : दीड किलो गांजा बाळगल्याप्रकरणी अमली पदार्थविरोधी कायद्याचे विशेष न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने एका आरोपीस सहा महिने सहा दिवस सश्रम कारावास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शेख चांद शेख इस्माईल (४५) रा. राहुल गांधीनगर चिखली झोपडपट्टी, असे आरोपीचे नाव आहे. प्रकरण असे की, शहर गुन्हे शाखेचे पथक चिखली झोपडपट्टी भागात पेट्रोलिंग करीत असताना शेख चांद हा त्यांना गांजा घेऊन जाताना आढळला होता. लागलीच त्याला अटक करून त्याच्याजवळून दीड किलो गांजा जप्त करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम २० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल जॉन सॅम्युएल यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हा सिद्ध होऊन त्याला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील लीलाधर शेंद्रे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सुदामे यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल फय्याज खान यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)