शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम’ची चमू फेब्रुवारीत येणार

By admin | Updated: January 30, 2015 00:53 IST

मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयआयएमची चमू आणि राज्याच्या उच्च तंत्रज्ञान

मिहानची पाहणी करणार :२०० एकर जागेवर स्थापनानागपुर : मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) स्थापन करण्याचे निश्चित झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयआयएमची चमू आणि राज्याच्या उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे अधिकारी नागपुरात येऊन या जागेची पाहणी करणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मिहानमध्ये आयआयएम स्थापनेसाठी २०० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिला आयआयएम असणार आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या निर्देशानंतर जागा निवडीची कवायत पूर्वीच सुरू झाली. यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा आणि त्यांच्या चमूने व्हीएनआयटी व एलआयटी येथे अस्थायी व्यवस्थापनासाठी पाहणी केली. आयआयएम स्थापनेसाठी विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर २०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या संस्थेसाठी नागपुरात इतरत्र एवढी जागा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)