शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांना प्रकल्पात घ्या

By admin | Updated: May 3, 2014 16:40 IST

नवीन वीज प्रकल्प काही महिन्यातच सुरू होणार असल्याने या प्रकल्पात जुन्या वीज केंद्रातील सर्व कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

कंत्राटी कामगारांना प्रकल्पात घ्या
चंद्रशेखर बावनकुळे : महाराष्ट्र दिनानिमित्त रोजंदारी संघटनेतर्फे कार्यक्रम
नागपूर : नवीन वीज प्रकल्प काही महिन्यातच सुरू होणार असल्याने या प्रकल्पात जुन्या वीज केंद्रातील सर्व कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
कोल इंडिया रोजंदारी कामगार युनियनच्यावतीने कामगार आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ हा कार्यक्रम झाला. राज्याला वीजपुरवठा करण्यात कोराडी वीज केंद्रातील कामगारांचा मोठा वाटा आहे. असे असताना कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात महानिर्मिती अपयशी ठरली आहे. वसाहतीच्या जागेवर महानिर्मिती आपला अधिकार दाखवून कामगारांना बेघर करण्याचे प्रयत्न करीत आहे. आपण हे कदापि सहन करणार नाही. कामगारांनीही संघटित व्हावे, कामगारांच्या हितासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता एस. एस. जाधव, भारतीय कामगार महासंघाटाचे कार्याध्यक्ष राजेश रंगारी, नगरसेवक रत्नदीप रंगारी, इंटकचे उपाध्यक्ष प्रकाश भालेराव, सुरक्षा अधिकारी माने, कल्याण अधिकारी भालचंद्र गायकवाड, विनोद बोरकर, अरुण उजवणे, संजय भोंगाडे, चंदू टेकाम यांची प्रमुख उपस्थिती होती. गौतम जवारे, श्यामराव लांजेवार, श्रीराम कामटकर, साहेबराव करडभाजने, कुणाल देवगिरीकर, गोपाल नेवारे, रसिद रवींद्रत, राजू सोनेकर, अनिल पवार, प्रवीण कामटकर, अजय वाघमारे, राजू रॉय, वीरेंद्र चोखांद्रे, देवाजी लाडसे, संगम जांभुळकर, सचिन बंड, पुरुषोत्तम जीवतोडे, भीमराव मेश्राम, राजू चव्हाण, आत्माराम सोमवंशी, हरिश्चंद्र भटेरो, मोहन देशमुख, देवचंद गजभिये कार्यक्रमाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)