शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

Supriya Sule: 'शिवसेना-भाजप युती व्हायला ती काही 'इन्स्टंट कॉफी' नाही'; सुप्रिया सुळेंचा मिश्कील टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 10:47 IST

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये केवळ राजकीय वितुष्ट आहेत अशी विधानं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात असताना याबाबत सुप्रिया सुळेंना विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टोला लगावला. 

उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्यात बंदद्वार ‘गुफ्तगू’; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना आले उधाण

"शिवसेना-भाजपचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीनं प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.  

'ईडी'चा राष्ट्रवादीला नेहमी फायदाचईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ईडीची चौकशी आमच्यासाठी चांगलीच आहे. कारण ईडीचा राष्ट्रवादीला नेहमी फायदाच झाला आहे, असा उपरोधिक टोला लगावला. 

महाविकास आघाडी सरकार ५ नव्हे, २५ वर्ष टीकणारमहाविकास आघाडी सरकार भक्कम असून जनतेच्या मनामनात या सरकारनं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कुणी किती प्रयत्न केले किंवा राजकीय डावपेच आखले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. कारण केवळ ५ वर्षे नव्हे, तर महाविकास आघाडी सरकार राज्यात पुढची २५ वर्ष काम करणार आहे, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस