शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

रविवार पाण्यात

By admin | Updated: September 26, 2016 03:06 IST

परतीच्या पावसाचा राज्यात जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भातही या पावसाने हजेरी लावली आहे..

परतीचा पाऊस जोरात : पिकांना फायदा
नागपूर : परतीच्या पावसाचा राज्यात जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून विदर्भातही या पावसाने हजेरी लावली आहे.. शनिवारी रात्री उशिरापासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर धो-धो बरसला. तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. उपराजधानीत सायंकाळी ५.३० पर्यंत ७.९ मिमी. पावसाची नोंद झाली होती.
विशेष म्हणजे, या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला फायदा होत आहे. शिवाय नागरिकांना गरमीपासून दिलासा मिळत आहे. साधारण नागपूर विभागात १ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान ११२६.८ मिमी. पाऊस पडतो. परंतु यंदा त्या तुलनेत २५ सप्टेंबरपर्यंत केवळ ९२१.७ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत पावसाला तब्बल २०० मिमी. चा अनुशेष भरून काढायचा आहे. त्याचवेळी हवामान खात्याने २६ सप्टेंबरपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत पावसाचा हा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रविवारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले होते. शिवाय चौका-चौकातही पाणी साचले होते. याचा नागरिकांना फटका सहन करावा लागला.