शाळांच्या सुट्या संपत आल्या आहेत. आता तयारी सुरू झाली आहे ती नव्या शैक्षणिक सत्राची. दोन आठवड्यानंतर या रविवारी नागपूरकरांना वादळ आणि पावसापासून काहिसा दिलासा मिळाला. शालेय साहित्यांची खरेदी करण्यासाठी सीताबर्डी मार्केट रोडवर रविवारी बच्चे कंपनीसह पालकांनी गर्दी केली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}